INTRODUCTION_BANNER_WC

QUOTATION_WC

दरपत्रक
अनुक्रमांक वर्णन दरपत्रक कालावधी दिनांकापर्यंत डाऊनलोड करा
1 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथे लॉन कटींग मशीन खरेदीसाठी दरपत्रक मागविणेबाबत. 12 जुलै 2019
2 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील ड्रेनेज लाईन दुरुस्ती, टेरेस वरील टाकी एरियाचे वॉटर प्रुफींग करणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत. 19 जुलै 2019
3 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील टेबल टेनिस हॉल छताची गळती दुरुस्ती करिता दरपत्रक मागविणेबाबत. 02 ऑग 2019
4 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील लॅन्ड स्केपिंग कामासाठी होंडा ब्रश कटर मशीन खरेदी करणेसाठी दरपत्रक मागविणेबाबत. 03 ऑग 2019
5 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील मॉक अप रुम जवळ अभ्यागतांसाठी नवीन संडास- बाथरुम बांधणे, सेफ्टी टँक बसविणे, चेंबर बांधणे, प्लबींग कामे इ.करिता दरपत्रक मागविणेबाबत. 09 ऑग 2019
6 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॅडमिंटन हॉल मधील बाथरुम गळती,दुरुस्ती प्लबिंग करिता दरपत्रक मागविणेबाबत. 03 सप्टें 2019
7 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील बॅडमिंटन हॉल येथील प्रवेशद्वाराच्या छताची गळती दुरुस्ती करिता दरपत्रक मागविणेबाबत. 03 सप्टें 2019
8 शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी पुणे येथील मुलींच्या ए-वसतीगृहातील खिडक्यांना लोखंडी ग्रील बसविणे करिता दरपत्रक मागविणेबाबत. 12 सप्टें 2019
9 शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मा.आयुक्त यांचे निवासस्थानाकरिता मॉडयुलर किचन प्लॅटफॉर्मचा पुरवठा करणे व बसविणे याकरिता दरपत्रक मागविणेबाबत. 26 डिसें 2019
10 शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे वसतिगृहातील कपडे धुलाई कामाचे दरपत्रक मागविणेबाबत. 03 जाने 2020
11 शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे वसतिगृहातील कपडे धुलाई कामाचे दरपत्रक मागविणेबाबत. 06 जाने 2021
12 शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे वसतिगृहातील कपडे धुलाई कामाचे दरपत्रक मागविणेबाबत. 24 जाने 2022
13 खेलो इंडिया राज्य निपुणता केंद्र, पुणे स्पोर्टस सायन्स सेंटरकरिता साहित्य खरेदी करणेकरिता दरपत्रक मागविणे 24 मार्च 2022
14 शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे - प्लम्बींग कामे करणेसाठी दरपत्रके मागविणेबाबत. 28 मार्च 2022
15 महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स, २०२२-२३ विविध बाबींचे डिझायनिंग करण्याकरीता एजन्सी नियुक्त करण्याकरीता दरपत्रके मागणी. 26 डिसें 2022
16 महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक गेम्स,२०२२-२३ स्मृतिचिन्हे तयार करणेसाठी दरपत्रक मागणी 26 डिसें 2022
17 शिवछत्रपती क्रीडा संकुल, पुणे वसतिगृहातील कपडे धुलाई कामाचे दरपत्रक मागविणेबाबत. 22 फेब्रु 2023
18 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मानचिन्हे तयार करुन पुरवठा करण्याच्या कामाचे दरपत्रके सादर करणेबाबत 09 मे 2023