HOME _SLIDER_WC

Latest News WC

KEY_PERSON_NEW

महत्वाच्या व्यक्ती

श्री. देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र सरकारचे माननीय मुख्यमंत्री
श्री.अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
श्री.एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
ॲड. माणिकराव कोकाटे
माननीय मंत्री, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ
श्री. संजय खंदारे, (आय.ए.एस.)
प्रधान सचिव, महाराष्ट्र सरकार
श्रीमती शीतल तेली-उगले (भा.प्र.से.)
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे

DOWNLOADS_INFO-WC

डाउनलोड्स आणि माहिती

प्रतिबंधक औषधांची यादी
  • अॅनाबोलिक स्टिरॉइड
  • झाकणारे घटक / लपवणारे एजंट
  • संप्रेरक आणि चयापचय नियंत्रक
  • उत्तेजक
  • ग्लुकोकोर्टिकॉईड्स

YOUTH_SERVICE_WC

क्रीडा व युवक सेवा संचालनालय

विभागाविषयी

राज्य शासनाच्या शिक्षण प्रणालीमध्ये खेळ, शारीरिक शिक्षण, युवक कल्याण या बाबींचा समावेश होऊन क्रीडा या विषयाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी तसेच क्रीडा कलेची परंपरा जोपासण्यासाठी क्रीडा क्षेत्राचा वारसा लाभलेल्या महाराष्ट्राने शिक्षण प्रणालीत बदल करुन जुलै, 1970 मध्ये स्वतंत्र क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना केली व शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालये निर्माण केली.

अधिक जाणून घ्या

OUR_SERVICES_WC

PHOTO_GAL_WC