INTRODUCTION_BANNER_WC

GR_WC

जीआर
अनुक्रमांक शासन निर्णय विषय शासन निर्णय दिनांक
1 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 2023 29 डिसें 2023
2 महाराष्ट्र राज्यातील अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत 25 सप्टें 2024
3 महाराष्ट्र राज्यातील अत्त्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासन सेवेत थेट नियुक्ती देण्यासंदर्भात सुधारीत धोरण 07 सप्टें 2024
4 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण 20 जून 2024
5 महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेले वयोवृध्द खेळाडू तसेच किताब प्राप्त कुस्तीगीरांना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत. 04 मार्च 2024
6 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५% आरक्षण 30 जून 2022
7 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2020-21 घोषित करणेबाबत - श्री.महेश ठाकरे . 26 ऑग 2023
8 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 20-21 व 21-22.. मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ याचिका क्र.10496/2023 मधील दिलेल्या निदेशानुसार श्री.विराज लांडगे यांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याच्या अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत. 26 ऑग 2023
9 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 20-21 व 21-22.. मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ याचिका क्र.10175/2023 मधील दिलेल्या निदेशानुसार श्री.ऋषीकेश गजानन अरणकल्ले यांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याच्या अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत. 26 ऑग 2023
10 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 20-21 व 21-22.. मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ याचिका क्र.9292/2023 मधील दिलेल्या निदेशानुसार श्रीम.कल्याणी जोशी यांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याच्या अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत. 26 ऑग 2023
11 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 20-21 व 21-22.. मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ याचिका क्र.10165/2023 मधील दिलेल्या निदेशानुसार श्री.गणेश नवले यांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याच्या अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत. 26 ऑग 2023
12 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 20-21 व 21-22.. मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ याचिका क्र.10170/2023 मधील दिलेल्या निदेशानुसार श्री.विराज परदेशी यांच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याच्या अर्जावर सुनावणी घेऊन निर्णय घेण्याबाबत. 26 ऑग 2023
13 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2019-20, 2020-21 व 2021-22 - श्री.अभिजीत गुरव 25 ऑग 6202
14 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 02 मार्च 2023
15 बृहन्मुंबई येथे क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी गठीत केलेल्या उच्चस्तरीय समितीबाबत. 22 नोव्हें 2021
16 विभागीय/जिल्हा/तालुका क्रीडा संकुल अनुदान मर्यादा सुधारित करण्याबाबत व त्यासंबंधीच्या अटी-शर्ती/मार्गदर्शक तत्वांबाबत. 23 मार्च 2022
17 राज्य क्रीडा विकास समितीची पुनर्रचना करण्याबाबत. 04 ऑक्टो 2022
18 महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण - २००१ महाराष्ट्र स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करणे. 20 डिसें 2023
19 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2001- महाराष्ट्र स्पोर्टस. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करणे- क्रीडा संकुल समितीच्या फेररचनाबाबत.. 31 ऑग 2020
20 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५टक्के आरक्षण - सर्व समावेशक सूचना. 24 ऑक्टो 2019
21 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012- व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा - सुधारित नियमावली. 26 फेब्रु 2019
22 राज्यातील प्राविण्यप्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना. 11 मार्च 2019
23 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवास भाडयात विविध सामाजिक घटकांनी दिलेल्या प्रवास सवलत योजनांमध्ये सुधारणा करण्याबाबत.. 09 ऑक्टो 2018
24 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) व उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी., स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत. 25 जाने 2019
25 आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करुन राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या खेळाडूंना व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना प्रोत्साहनपर बक्षिस देऊन गौरविण्याबाबत. 11 ऑक्टो 2018
26 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012- व्यायामशाळा विकास अनुदान योजनेत सुधारणा-सुधारित नियमावली. 08 जाने 2019
27 राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याबाबत 26 जुलै 2018
28 साहसी क्रीडा प्रकारातील गिर्यारोहण, माऊंटनिअरींग, स्किईंग, स्नोबोर्डींग, पॅरासेलिंग, हवाई क्रीडा स्पर्धा (हँगग्लायडींग, पॅराग्लायडींग), जलक्रीडा आयोजित करणाऱ्या संस्थांसाठी सुधारित नियम व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत. 20 डिसें 2018
29 10 वी व 12 वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना तसेच एन.सी.सी,स्काऊट गाईड मधील विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबतची सुधारीत नियमावली 14 नोव्हें 2022
30 शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली 17 जाने 1980
31 राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याबाबत 18 नोव्हें 1995
32 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम,2015 14 जून 2012
33 महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण,2012 याची अंमलबजावणी करण्याबाबत. 16 ऑक्टो 2015
34 टोकियो, जपान येथे सन २०२० मध्ये होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त पदक प्राप्त करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार करण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना. 01 ऑक्टो 2015
35 राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना निमशासकीय व इतर क्षेत्रात ५टक्के आरक्षण 10 एप्रि 2013
36 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक अपंग खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत 11 मे 2011
37 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत सुधारित/अतिरिक्त तरतूदींचा समावेश 09 डिसें 2010
38 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्यासाठी विहित केलेल्या कार्यपध्दतीमध्ये अतिरीक्त तरतूदींचा समावेश करण्याबाबत 15 नोव्हें 2017
39 राज्याचे नाव उज्ज्वल केलेल्या अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबत कार्यपध्दती निश्चित करण्याबाबत 10 ऑक्टो 2017
40 राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना 27 मार्च 2017
41 राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५ टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना 18 ऑग 2016
42 राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५टक्के आरक्षण 01 जुलै 2016
43 राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी ५टक्के आरक्षण सर्व समावेशक सूचना 27 फेब्रु 1998
44 महाराष्ट्रातील द्रोणाचार्य, अर्जुन, शिवछत्रपती व दादोजी कोंडदेव पुरस्कारार्थींना महाराष्ट्र राज्यांतर्गत विनामुल्य एस.टी. प्रवास सवलत देण्याबाबत 13 फेब्रु 2014
45 राज्याचे क्रीडा धोरण,2012- राज्यस्तरावर क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन 22 मे 2014
46 जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यास मान्यता 28 एप्रि 2014
47 राज्याचे क्रीडा धोरण,2012- क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन 21 सप्टें 2013
48 राज्याचे क्रीडा धोरण,2012-अनिवासी क्रीडा प्रबोधिनीची स्थापना 20 जून 2003
49 स्वयंसिध्दा महिला स्वसरंक्षण प्रशिक्षण कार्यक्रम. 28 डिसें 1989
50 सामुदायिक सहभागासाठी विविध कार्यक्रम कार्यान्वित करणे. 31 जुलै 1997
51 राज्यातील जिल्ह्यामध्ये क्रीडा दिन क्रीडा सप्ताह साजरा करणे. 12 नोव्हें 2013
52 राज्याचे युवा धोरण-2012 - राज्य व जिल्हास्तरावर युवा पुरस्कार देण्याबाबत 19 नोव्हें 2013
53 राज्याचे युवा धोरण-2012 - राज्य युवा विकास निधीची स्थापना 12 नोव्हें 2013
54 राज्याचे युवा धोरण-2012 - राज्य युवा प्रशिक्षण केंद्राची स्थापना 28 एप्रि 2014
55 राज्याचे युवा धोरण-2012 - युवा वसतीगृहाची स्थापना. 06 जाने 2014
56 राज्याचे युवा धोरण-2012 - युवा महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत. 28 डिसें 1998
57 युवा दिन युवा सप्ताह साजरा करणे. 28 एप्रि 2014
58 राज्याचे युवा धोरण-2012 युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे. 24 सप्टें 1990
59 ग्रामीण क्षेत्रातील युवक कल्याण विस्तार - निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करणे. 14 जून 2012
60 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 याची अंमलबजावणी करण्याबाबत. 21 मार्च 2017
61 विभागीय, जिल्हा व तालुका क्रीडा संकुल बांधकामाच्या अंदाजपत्रकास सा.बां.विभागाच्या आकारणी फी मध्ये सूट देणेबाबत 23 जून 2016
62 महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण - २००१ राज्य क्रीडा विकास समितीची स्थापना. 29 फेब्रु 2016
63 तालुका क्रीडा समिती पुर्नरचना करण्याबाबत 04 जून 2014
64 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 क्रीडा धोरण मुद्दा क्र. 1.5 बृहन्मुंबई मध्ये क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना 22 जुलै 2011
65 विभाग / जिल्हा / तालुका क्रीडा संकुल बांधकाम योजना - संकुलांच्या भूसंपादनासाठी खर्च अनुज्ञेय करणेबाबत 07 डिसें 2005
66 महाराष्ट्र स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करणे. 26 मार्च 2003
67 महाराष्ट्र राज्य क्रीडा धोरण - २००१ राज्य क्रीडा विकास समितीची स्थापना. 24 फेब्रु 2003
68 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, २००१क्रीडा संकुलाकरिता उपलब्ध करून देण्यात येणा-या जमिनीचा वाणिज्यिक प्रयोजनासाठी करण्याबाबत 21 मार्च 2009
69 विभागीय / जिल्हा / तालुका क्रीडा संकुल बांधकाम योजना. अनुदान मर्यादेत वाढ करण्याबाबत. 26 मार्च 2003
70 महाराष्ट्र स्पोर्टस इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्लॅन अंतर्गत क्रीडा सुविधा निर्माण करणे. ( विभागीय / जिल्हा / तालुका क्रीडा संकुल बांधकाम योजना) 01 मार्च 2014
71 राज्याचे क्रीडा धोरण 2012 क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य. 22 फेब्रु 2018
72 अश्वमेध क्रीडा स्पर्धा (क्रीडा महोत्सव), आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धांचे आयोजन. 01 मार्च 2014
73 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - तालिम, कुस्ती केंद्राचा विकास करण्याबाबत. 03 सप्टें 2003
74 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2001 - राज्य क्रीडा विकास निधी स्थापन करणे. 21 डिसें 2012
75 ग्रीको रोमन वरिष्ठ गट प्राविण्य प्राप्त कुस्तीगीरांना तसेच प्राविण्य प्राप्त महिला कुस्तीगीरांना मानधन योजना लागू करण्याबाबत. 21 डिसें 2012
76 उद्योन्मुख (कुमार गट) कुस्तीगीरांना द्यावयाच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत 21 डिसें 2012
77 माती व गादी विभागातील कुस्तीगीरांना द्यावयाच्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत 31 जुलै 1997
78 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - कुस्ती कलेचा विकास कुस्तीगिरांना मानधन 21 डिसें 2012
79 महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी केलेले वयोवृध्द खेळाडू तसेच किताब प्राप्त कुस्तीगीरांना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत. 05 फेब्रु 1998
80 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीयस्तरावर अतुलनीय कामगिरी केलेल्या वयोवृध्द महिला/पुरूष खेळाडूंना मासिक मानधन देणेबाबत. 05 फेब्रु 2014
81 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोख बक्षिस देवून गौरविण्याची योजना. 28 एप्रि 2014
82 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत. 27 मार्च 1991
83 राज्य क्रीडा संघटनाना प्रोत्साहनात्मक अनुदान 31 जुलै 1997
84 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - अधिकृत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचा संघ सहभागी होण्यासाठी राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य. 31 जुलै 1997
85 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबीरे आयोजित करण्यासाठी अधिकृत राज्य संघटनांना आर्थिक सहाय्य. 31 जुलै 1997
86 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य.- महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद मार्फत क्रीडा संस्थांना मान्यता देणे . 31 जुलै 1997
87 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य.- अधिकृत राज्य/राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी अनुदान 31 जुलै 1997
88 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,1996 - महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषदेच्या निधीतून आर्थिक सहाय्य.- क्रीडा संस्थांना आर्थिक सहाय्य. 07 सप्टें 2019
89 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 - जिल्हास्तरीय क्रीडांगण विकास अनुदान योजनेत सुधारणा. 15 जुलै 1970
90 स्व.खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या नियमावलीत बदल करणेबाबत. 03 नोव्हें 2012
91 राष्ट्रीय स्तरावर शालेय, ग्रामीण (पायका) व महिला क्रीडा स्पर्धेत सहभागी राज्यातील खेळाडूंच्या शिष्यवृत्ती वाढ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती लागू करण्याबाबत. 24 डिसें 2014
92 इयता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना अनुक्रमे 2 टक्के व 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत. 18 जाने 2013
93 स्व.खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेच्या नियमावलीत बदल करणेबाबत. 03 नोव्हें 2012
94 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, २०१२- शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन. 26 फेब्रु 2014
95 राज्यस्तर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेच्या नावामध्ये बदल करण्याबाबत तसेच स्पर्धेच्या प्रचलित नियमावलीमध्ये सुधारणा करण्याबाबत. 03 जाने 2012
96 राज्यस्तरावर पुरुष व महिलांसाठी छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनाबाबत. - सुधारित नियमावली 30 नोव्हें 2011
97 छत्रपती शिवाजी चषक कबड्डी स्पर्धेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत. 18 मार्च 2013
98 कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तर खो-खो स्पर्धा. 07 फेब्रु 2013
99 शासनाच्या 5 टक्के व 2टक्के स्वेच्छाधिकार कोटयातून सदनिका वाटप करण्याबाबतचे सर्वसमावेश धोरण. 22 मार्च 2010
100 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012- क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, कुस्तीगीर यांना सदनिका आरक्षणाबाबत. 04 जुलै 2013
101 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-2012- राष्ट्रीय स्तरावर शालेय, ग्रामीण (पायका) व महिला क्रीडा स्पर्धेत सहभागी राज्यातील खेळाडूंच्या शिष्यवृत्ती वाढ व आंतरराष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेसाठी शिष्यवृत्ती लागू करण्याबाबत. 25 मार्च 2010
102 महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण-2012- शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविणाऱ्या शाळांना अनुदान. 26 जून 2008
103 इयता 11 वी चे प्रवेश देताना कला व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विदयार्थ्यांना अनुक्रमे 2 टक्के व 3 टक्के जागा राखून ठेवण्याबाबत. 04 एप्रि 2016